जळगाव जिल्हा पर्यटन

मंगळग्रह मंदिर

मंगळग्रह मंदिर

  • अमळनेर, जिल्हा जळगाव
  • 1 दिवस
  • ५० कि.मी. जळगावपासून
  • 3+ वय
  • मंदिर

अमळनेरचे श्री मंगळ देव मंदिर हे संपूर्ण भारतातील मंदिरांपैकी सर्वात प्राचीन आणि सर्वात दुर्मिळ आहे.

  • मंगळग्रह मंदिर जगातील एकमेव असे मंदिर आहे
  • ज्याठिकाणी मंगळग्रह देवताची मूर्ती आहे.
  • मंदिराचा परिसर सुमारे १५ एकर आहे.

  • मंगळदोष निवारण आणि आपली भक्ती जोपासण्यासाठी जगभरातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
  • श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती, श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमिमातेची मूर्ती आहे.
  • जळगाव येथून अवघ्या ५० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर मंदिर असल्याने रेल्वे, बस, खाजगी वाहनाच्या माध्यमातून सहज पोहचता येते.
फोटो गॅलरी
मंगल ग्रह मंदिर
Scroll