जळगाव जिल्हा पर्यटन

भाऊंचे उद्यान

भाऊंचे उद्यान

  • जळगाव.
  • 1 दिवस
  • ० कि.मी. जळगावपासून
  • 3+ वय
  • उद्यान

जळगाव शहरातील महाबळ परिसरात जळगाव शहर मनपा व जैन इरिगेशन उद्योग समुहाच्या सहकार्याने या आगळ्यावेगळ्या उद्यानाची निर्मिती २०१६ साली करण्यात आली आहे.

  • भाऊंचे उद्यानात योग, प्राणायाम आदींसाठी शांत, निरामय जागेची व्यवस्था आहे.
  • कला, साहित्य, संस्कृती संवधर्नासाठी अद्ययावत अशी वानखेडे आर्ट गॅलरी उभारण्यात आली आहे.
  • उद्यानात प्रभू दत्त गुरूंचे एक अतिशय सुंदर मंदिर आहे.

  • चिमुकल्यांचा आनंद आणि उत्साह वाढविणारी खेळणी आहेत.
  • उद्यानात वॉटर हार्वेस्टिंगचे मॉडेल व संगीतमय कारंजे देखील आहेत.
  • धावपळीच्या आयुष्यात विरंगुळ्याचे चार क्षण देणाऱ्या या उद्यानात जळगावकरांची कायम गर्दी असते.
फोटो गॅलरी
भाऊंचे उद्यान
Scroll